Email Id: cmkarjat@gmail.com | Contact No: 9673670948

SAMAJ PRABODHAN SANSTA

Chandrabhama Mahavidyalaya

(AUTONOMOUS 2020-30)

Established in 2018 | Tal: Karjat, Dist: Ahmednagar – 414402

Welcome to chandrabhama Mahavidyalaya

SAMAJ PRABODHAN SANSTA

Chandrabhama Mahavidyalaya

(AUTONOMOUS 2020-30)

Established in 2018 | Tal: Karjat, Dist: Ahmednagar – 414402

Welcome to chandrabhama Mahavidyalaya

प्रांत कार्यालय ,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील सर्व शासकीय योजना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यासंबंधी माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी कर्जत महसुल चे नायब तहसिलदार माननीय श्री. प्रकाश बुरुंगले साहेब व साळुंके साहेब यांनी आज आपल्या महाविद्यालयात येऊन अतिशय छान असे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुर्यवंशी सर, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य प्रा. राऊत सर, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. खराडे सर ,प्रा. नन्नवरे सर,प्रा. खराडे सर, प्रा. जमदाडे सर, सरोदे सर उपस्थित होते.