महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना ‘अंतर्गत महाविद्यालयामध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयक जागृतीसाठी ( स्कूल Connect अभियान ) एकदिवसीय कार्यशाळा अहवाल
8 मार्च 2024 जागतिक महिला दिन.
8 मार्च 2024 जागतिक महिला दिन चंद्रभामा महाविद्यालया मध्ये आयोजित करण्यात आला..कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.हर्षदा ताई काळदाते (मा.नगर सेविका कर्जत नगरपंचायत), तसेच सौ. मनिषा खराडे, सौ. गोसावी ताई, सौ.दळवी ताई कार्यक्रमास उपस्थित होते..पाहुण्याचे स्वागत महाविद्यालायची विद्यार्थीनीं कु.भांड निकिता, .तसेच मनोगत सोनवणे प्रतीक्षा यांनी केले,प्रा.वाळके मॅडम यांनी पाहुण्याचे सत्कार केला..
राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे प्रमुख पाहुणे डॉ अंकुश डोके मनोगत व्यक्त करताना
मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम
बेनवडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरामध्ये स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या निरीक्षिका सौ उषा मॅडम
राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेमध्ये दादा पाटील महाविद्यालय मध्ये मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी एस के
राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेमध्ये दादा पाटील महाविद्यालय मध्ये मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी एस के
प्रांत कार्यालय,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील ई-सुविधा कार्यान्वितप्रांत माहिती
प्रांत कार्यालय ,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील सर्व शासकीय योजना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यासंबंधी माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी कर्जत महसुल चे नायब तहसिलदार माननीय श्री. प्रकाश बुरुंगले साहेब व साळुंके साहेब यांनी आज आपल्या महाविद्यालयात येऊन अतिशय छान असे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे […]