Email Id: cmkarjat@gmail.com | Contact No: 9673670948

SAMAJ PRABODHAN SANSTA

Chandrabhama Mahavidyalaya

(AUTONOMOUS 2020-30)

Established in 2018 | Tal: Karjat, Dist: Ahmednagar – 414402

Welcome to chandrabhama Mahavidyalaya

SAMAJ PRABODHAN SANSTA

Chandrabhama Mahavidyalaya

(AUTONOMOUS 2020-30)

Established in 2018 | Tal: Karjat, Dist: Ahmednagar – 414402

Welcome to chandrabhama Mahavidyalaya

8 मार्च 2024 जागतिक महिला दिन.

8 मार्च 2024 जागतिक महिला दिन चंद्रभामा महाविद्यालया मध्ये आयोजित करण्यात आला..कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.हर्षदा ताई काळदाते (मा.नगर सेविका कर्जत नगरपंचायत), तसेच सौ. मनिषा खराडे, सौ. गोसावी ताई, सौ.दळवी ताई कार्यक्रमास उपस्थित होते..पाहुण्याचे स्वागत महाविद्यालायची विद्यार्थीनीं कु.भांड निकिता, .तसेच मनोगत सोनवणे प्रतीक्षा यांनी केले,प्रा.वाळके मॅडम यांनी पाहुण्याचे सत्कार केला..

प्रांत कार्यालय,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील ई-सुविधा कार्यान्वितप्रांत माहिती

प्रांत कार्यालय ,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील सर्व शासकीय योजना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यासंबंधी माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी कर्जत महसुल चे नायब तहसिलदार माननीय श्री. प्रकाश बुरुंगले साहेब व साळुंके साहेब यांनी आज आपल्या महाविद्यालयात येऊन अतिशय छान असे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे […]

६ डिसेंबर २०२३ महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन६ डिसेंबर २०२३

आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अप्पा कांबळे सर महाविद्यालयाचे ,प्राचार्य . डॉ.सूर्यवंशी सर व प्राध्यापक , विद्यार्थी उपस्थितीत होते.

म.फुले पुण्यतिथी व संविधान दिन 25 नोव्हेंबर

आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी महाविद्यालांमध्ये म.फुले पुण्यतिथी व संविधान दिन 25 नोव्हेंबर या निमित्त समशेर कॉम्प्युटर यांनी संविधान उद्धेशिका फ्रेम महाविद्यालयास भेट दिली,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दादा पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ.सोनवणे सर , डॉ. सूर्यवंशी सर , प्रा.इंगवले सर ,प्राचार्य . डॉ.सूर्यवंशी सर व प्राध्यापक , विद्यार्थी उपस्थितीत होते.