मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम
राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेमध्ये दादा पाटील महाविद्यालय मध्ये मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी एस के
प्रांत कार्यालय,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील ई-सुविधा कार्यान्वितप्रांत माहिती
प्रांत कार्यालय ,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील सर्व शासकीय योजना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यासंबंधी माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी कर्जत महसुल चे नायब तहसिलदार माननीय श्री. प्रकाश बुरुंगले साहेब व साळुंके साहेब यांनी आज आपल्या महाविद्यालयात येऊन अतिशय छान असे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे […]