Email Id: cmkarjat@gmail.com | Contact No: 9673670948

SAMAJ PRABODHAN SANSTA

Chandrabhama Mahavidyalaya

(AUTONOMOUS 2020-30)

Established in 2018 | Tal: Karjat, Dist: Ahmednagar – 414402

Welcome to chandrabhama Mahavidyalaya

SAMAJ PRABODHAN SANSTA

Chandrabhama Mahavidyalaya

(AUTONOMOUS 2020-30)

Established in 2018 | Tal: Karjat, Dist: Ahmednagar – 414402

Welcome to chandrabhama Mahavidyalaya

8 मार्च 2024 जागतिक महिला दिन.

8 मार्च 2024 जागतिक महिला दिन चंद्रभामा महाविद्यालया मध्ये आयोजित करण्यात आला..कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.हर्षदा ताई काळदाते (मा.नगर सेविका कर्जत नगरपंचायत), तसेच सौ. मनिषा खराडे, सौ. गोसावी ताई, सौ.दळवी ताई कार्यक्रमास उपस्थित होते..पाहुण्याचे स्वागत महाविद्यालायची विद्यार्थीनीं कु.भांड निकिता, .तसेच मनोगत सोनवणे प्रतीक्षा यांनी केले,प्रा.वाळके मॅडम यांनी पाहुण्याचे सत्कार केला..

प्रांत कार्यालय,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील ई-सुविधा कार्यान्वितप्रांत माहिती

प्रांत कार्यालय ,कर्जत यांच्या मार्फत महसूल विभागातील सर्व शासकीय योजना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यासंबंधी माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी कर्जत महसुल चे नायब तहसिलदार माननीय श्री. प्रकाश बुरुंगले साहेब व साळुंके साहेब यांनी आज आपल्या महाविद्यालयात येऊन अतिशय छान असे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे […]