६ डिसेंबर २०२३ महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन६ डिसेंबर २०२३
आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अप्पा कांबळे सर महाविद्यालयाचे ,प्राचार्य . डॉ.सूर्यवंशी सर व प्राध्यापक , विद्यार्थी उपस्थितीत होते.
म.फुले पुण्यतिथी व संविधान दिन 25 नोव्हेंबर
आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी महाविद्यालांमध्ये म.फुले पुण्यतिथी व संविधान दिन 25 नोव्हेंबर या निमित्त समशेर कॉम्प्युटर यांनी संविधान उद्धेशिका फ्रेम महाविद्यालयास भेट दिली,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दादा पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ.सोनवणे सर , डॉ. सूर्यवंशी सर , प्रा.इंगवले सर ,प्राचार्य . डॉ.सूर्यवंशी सर व प्राध्यापक , विद्यार्थी उपस्थितीत होते.